यंदाचे ipl सिझन खुप रोमाचिंक होते,
प्लेऑफ मध्ये थेट धडक मारली. गुजरात टायटल, चेन्नई सुपरकिंग,लखनऊ , मुंबई इंडियन्स,
पहिला क्वालिफायर .. सामना.. गुजरात आणि चेन्नई यांच्यात दि.23/05/2023 रोजी खेळला जाईल..
दुसरा क्लालिफायर .. सामना लखनऊ आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दि.24/05/2023 रोजी खेळला जाईल...
दोन्ही सामने रात्री ठीक 7.30 वाजता तारखे नुसार. होतील.
या दोन्ही सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा