मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक
मराठ्यांनी मोर्चे , आंदोलने केली.. आणि तेही शांततेत
पण.. 1 सप्टेंबर रोजी मनोज जरगें सोबत च्या आंदोलन करणार्या मराठ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज, बंदुका च्या गोळ्या चा मारा केला... धुराच्या नळकांड्या सोडल्या आंदोलन हे शांततेतील.. आंदोलन रोखण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले..
झालेला अन्यायाविरुद्ध मराठा पेटून उठलाय.. आता आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही...
एक मराठा लाख मराठा 🧡🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩
.
मराठा समाजाला ओबीसी आहे आणि तेच आरक्षण. मिळवणार..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा