बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

मराठा आरक्षण

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक

मराठ्यांनी मोर्चे , आंदोलने केली.. आणि तेही शांततेत

पण.. 1 सप्टेंबर रोजी  मनोज जरगें सोबत च्या  आंदोलन  करणार्या मराठ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज, बंदुका च्या गोळ्या चा मारा केला... धुराच्या नळकांड्या सोडल्या आंदोलन हे शांततेतील.. आंदोलन रोखण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले.. 

 झालेला अन्यायाविरुद्ध मराठा पेटून उठलाय.. आता आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही...

एक मराठा लाख मराठा 🧡🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩


.

मराठा समाजाला ओबीसी आहे आणि तेच  आरक्षण. मिळवणार..

.


गुरुवार, २७ जुलै, २०२३

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकरी सन्मान निधी योजनेचा चा हप्ता आला..

   किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता..

 पंतप्रधान नरेंद्रजी मोदीनीं  शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २००० जमा केले.

.

केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ही देणार ... शेतकरी महा सन्मान निधी.. योजने मार्फंत वार्षिक रु६०००हजार रुपये..  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ह़ोईल..

योजनेची सुरुवात..

ऑगस्ट पासून सुरू होईल...


महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना

 मुलगी जन्मास आली की घर होणार लखपती
  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 9 मार्च 2023 रोजी बजट मांडले, ह्या बजट मध्ये त्यांनी लेक लाडकी योजनेची घोषणा केली , महाराष्ट्रामध्ये जन्माला येणाऱ्या  कोणत्याही गरीब परिवाराला आर्थिक मदत दिली जाईल
लाभार्थी
पिवळे व केशरी राशन कार्ड धारक. 
कारण गरीब परिवारातील मुलगीस उच्च शिक्षणाचा लाभ प्राप्त व्हावा, म्हणुन ही योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे
 
     लेक लाडकी योजना
महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना  2023-2024 वर्षांपासून सुरू केली आहे
मुलीच्या शिक्षणासाठी शासन मदत करणार आहे

कशा प्रकारे मिळणार योजनेची आर्थिक सहायता 
 
महाराष्ट्र शासन  लेक लाडकी योजना च्या माध्यमातून
 पिवळ्या व केशरी रंगाच्या  राशन कार्ड धारक परिवारामध्ये  मुलीचा जन्म झाला असेल, तर जन्म झालेल्या मुलीच्या नावे  5000 रुपये आर्थिक सहायता केली जाईल.. हया नंतर मुलगी पहीलीत ... प्रथम वर्गात गेली की 4000 रुपये आर्थिक सहायता सरकार मार्फत दिली जाईल. ती सहावी च्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल. 11वी वर्गात प्रवेश घेतल्यानंतरही 8000 रुपये आर्थिक सहायता केली जाईल. ज्यावेळी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तेव्हा सरकार एकरकमी 75,000   देईल. ह्या  निधीचा उपयोग मुलीच्या विवाहासाठी होईल. राज्य शासनाच्या लेक लाडकी योजनामुळे मुलींह्या  आत्मनिर्भर आणि  सशक्त  बनतील. सरकारच्या लेक लाडकी योजनेस पात्र असलेल्या परिवारास लवकरच  लाभ  देण्याकरीता शासन दिशा निर्देश   देणार आहे.
 लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे


.आई वडीलांचे आधार कार्ड
  जन्म दाखला आणि आधार कार्ड
  स्थानिक प्रशासन नोंद दाखला

 योजनेची  सुरुवात 
लवकरच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार...

वेबसाईट..  लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल...



मंगळवार, २३ मे, २०२३

मराठी विनोद जोक्स

 😎🙊🙉🙈 गुरुजी कोमात विद्यार्थी जोमात

 🤘टाईमपास गुरूजीः- सांगा मुलांनो, जगात सर्वात पवित्र खाद्य कोण


बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही.... 


शेवटी रॉकी उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"


गुरूजीः- सांग बरे !!


रॉकी:- *तंबाखु* .... 

कोणत्याही *दिवशी* चालते,

*एकादशीला* चालते,

*द्वादशीला* चालते,

कोणत्याही *सणाला* चालते,

*अमावस्येला* चालते, 

*पौर्णिमेला* चालते,

*सकाळी* चालते,

 *रात्री* दोन वाजताही चालते,

*३६५ दिवस अहोरात्र*

 चालते, 

किती ही *पवित्र* वस्तू 

आणि *कुणाचीही* चालते, शिवाशिव नाही,

*अंत्यसंस्काराच्या* वेळीही 

चालते व *जन्मावेळीही* चालते. हिला खायला केंव्हाच बंधन 

नाही,अगदी जगन्मान्य,

जातपात नाही, धर्म नाही,

 चोळून खातात, मळून देतात,

चुना लावून खातात,

भाग्यवान वनस्पती आहे हो !!

पैशापेक्षा जास्त जपतात 

आणि न विसरता खिशात

 घेतात.

सगळे विसरतील पण *तंबाखु* विसरणार नाहीत.

समोरच्याला वेळ देणार नाही पण *तंबाखु* खाण्यासाठी कोपर्‍यात जाऊन मळणार.

अतिप्रिय खाद्य.

९०० रूपये किलो आहे हो ही !!

*काजूपेक्षा* महाग पण गरीबातला गरीब खातो.

काजू कधी खिशात ठेवतो का ?

नाही. 

पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी *हृदयाला* कवटाळून असते. 

नाही का ?


उद्या शाळेत रॉकीचा सत्कार समारंभ आहे !!! सर्वांनी या ....

😀😀😀😀😀😀😀

🤣😳😎😂🤪😛😍

Today TATA IPL Cricket news

 यंदाचे ipl सिझन खुप रोमाचिंक होते, 

प्लेऑफ मध्ये थेट धडक मारली. गुजरात टायटल, चेन्नई सुपरकिंग,लखनऊ , मुंबई इंडियन्स,

पहिला क्वालिफायर .. सामना.. गुजरात आणि चेन्नई यांच्यात  दि.23/05/2023 रोजी खेळला जाईल.. 

दुसरा क्लालिफायर .. सामना  लखनऊ आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दि.24/05/2023 रोजी खेळला जाईल...


दोन्ही सामने रात्री ठीक 7.30  वाजता तारखे नुसार. होतील. 


या दोन्ही सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

भारत बंद.. भारत बंद

 भारत बंद -भारत बंद                  01/05/2023  

पूरा पढ़े -पूरा पढ़े 


*हिन्दूओ पहले ट्रेनों के नाम होते थे* ..

निजामुद्दीन एक्सप्रेस.. 

गरीब नवाज. 

हजरतगंज..


 अब होते हैं ...

*रामायण एक्सप्रेस* ... 

*वंदेभारत एक्सप्रेस* ....

*महाकाल एक्सप्रेस* .....

फर्क साफ है 

समझने वालो के लिए


अभी शिवरात्रि के होने से 

कल काशी से...

एक ट्रेन का 

उद्घाटन माननीय 

प्रधानमंत्री जी ने किया 

जिसका नाम *महाकाल🚩 एक्सप्रेस* रखा गया ,

इस ट्रेन में 

भगवान शिव के लिए कोच ..

B 4 में 64 नंबर की बर्थ आरक्षित...


सीट पर शिव मंदिर बनाया गया

तीनों ज्योतिर्लिंगों को 

जोड़ने वाली 

काशी-महाकाल एक्सप्रेस..


ये तीन धार्मिक स्थानों को 

जोड़ेगी- 

*वाराणसी में काशी विश्वनाथ*

*उज्जैन में महाकालेश्वर*

और

 *इंदौर के पास ओंकारेश्वर* 


अभी मोदी को 

समझना सब कि बस की बात नहीं

  

मोदी को बहुत संघर्ष करना होगा 

और मोदी संघर्ष कर भी लेगा, 

परन्तु इस देश वासियों को 

खासकर हिन्दुओं को 

मोदी के साथ डट कर खड़ा रहना होगा


*हिन्दूओ मोदी चाहता है भारत के हिंदू 01-05-2023 को सङको पर उतरकर हिन्दूराष्ट्र की मांग करे*


*हिन्दूओ द्वारा पहली बार धर्म की लड़ाई का ध्वज उठाया है पुरी दुनिया की निगाहे 01-05-2023 के भारत बंद की सफलता पर टिकी है हिन्दूओ का एक ही सपना भारत हिन्दूराष्ट्र हो अपना सभी धार्मिक संगठनो द्वारा भारत बंद का ऐलान किया गया है हर सनातन धर्म के भाई बहनो का पूर्ण सहयोग होगा एक दिन का बंद हिन्दूओ का भविष्य तय करेगा*



*मंदिर टूटे कोई नहीं बोलता*

*गौ हत्या होती है कोई नहीं बोलता*

। 🚩🚩*


*भारत को हिन्दूराष्ट्र घोषित करवाने के लिए 01-05-2023 को सम्पूर्ण भारत_बंद रहेगा.. 

जय श्रीराम 🚩

मराठा आरक्षण

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक मराठ्यांनी मोर्चे , आंदोलने केली.. आणि तेही शांततेत पण.. 1 सप्टेंबर रोजी  मनोज जरगें सोबत च्या  आंद...