किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता..
पंतप्रधान नरेंद्रजी मोदीनीं शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २००० जमा केले.
.
केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ही देणार ... शेतकरी महा सन्मान निधी.. योजने मार्फंत वार्षिक रु६०००हजार रुपये.. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ह़ोईल..
योजनेची सुरुवात..
ऑगस्ट पासून सुरू होईल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा